स्पेशल रिपोर्ट : मुंबई : शिवाजी पाटील निलंगेकरांनी दोन हजार कोटींची जमीन लाटली?

Continues below advertisement
बातमी मुंबईच्या बीकेसीतली जमीन विक्रीप्रकरणाची... मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बीकेसीजवळ पावणे तीन एकर जमीन मराठवाडा मित्र मंडळाला शासनाने दिली... मात्र माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी ही जमीन बिल्डरला परस्पर विकल्याचा आरोप होतोय..कुणी केलाय हा आरोप..आणि काय आहे प्रकरण पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram