Hajj 2019 | हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांना शिवसेनेकडून शुभेच्छा | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
हज यात्रेसाठी निघालेल्या मुस्लिम बांधवांना शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
जवळपास दीडशेहून अधिक मुस्लिम बांधव आज मुंबई विमानतळावरून रवाना होत होते, यावेळी सेनेचे आमदार उदय सामंत यांच्या पुढाकारानं त्यांचं विमानतळावर गुलाब देऊन स्वागत करण्यात आलं.
तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्याही शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram