मुंबई : मातोश्रीवर तातडीची बैठक, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सेनेच्या नेत्यांची खलबतं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ही बैठक बोलाविण्यात आलीय.
बैठकीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनिल परब, रामदास कदम, गजानन कीर्तिकर आणि अन्य नेते उपस्थित आहेत. उद्या म्हणजेच 23 जानेवारीला शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका आहेत. यावेळी काही फेर बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली असल्याची शक्यता आहे.