Shivsena Mla Meeting | शिवसेनेच्या आमदारांची आज पुन्हा मातोश्रीवर बैठक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2019 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरुन शिवसेना आणि भाजपत चांगलीच वाटाघाटी होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून शुभेच्छा दिल्यात. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दिवाळीनंतर या दोन्ही नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहेत. दरम्यान सत्तास्थापनेआधी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज पुन्हा मातोश्रीवर बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन कऱण्यात आलंय..