मुंबई : राज ठाकरेंना पक्षात का घेत नाही? नाराज शिवसैनिकांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे.
बाहेरुन पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याचं उघड दिसत आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?' असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.