मुंबई : शिवसेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 6 जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना भाजपचा 50 : 50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार तर 3 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे.