मुंबई : विधानपरिषदेसाठी शिवसेना आणि भाजपची युती : सूत्र

Continues below advertisement
शिवसेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना' असं सुरु झालं आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सेना- भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram