मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनावर शिशिर शिंदेंचे आरोप काय?
98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य समंलेनाच्या उपाध्यक्षपदी भाजप खासदार किरीट सोमय्यांची निवड करण्यात आली आहे.
शालेय शिक्षणात मराठी विषय सक्तीचा करण्याला सर्वात प्रथम किरीट सोमय्यांनीच विरोध केला होता...शिवाय या निर्णयाविरोधात कोर्टातही धाव घेतली होती. तेव्हा अशा किरीट सोमय्यांना उपाध्यक्ष का करावं असा प्रश्न शिशिर शिंदे यांनी विचारलाय.