आमदार जयंत पाटील शाहरुख खानवर भडकले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Nov 2017 08:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी त्याच्याच चाहत्यांसमोर खडे बोल सुनावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.