कमला मिल्स कम्पाऊंड आग : हेमामालिनींच्या विधानावर शत्रुघ्न सिन्हा, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हेमामालिनी यांनी मुंबईतल्या अग्नितांडवावरुन मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांकडे बोट दाखवल्यानंतर सोशल मीडियात त्यांचं ट्रोलिंग सुरु झालंय. तर शत्रुग्घन सिन्हा, संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्यांनी हेमामालिनी यांच्या विधानावर टीकादेखील सुरु केलीय. कोणत्याही शहराची एक मर्यादा असते. तुडूंब भरलेल्या मुंबईत लोकसंख्येवर आळा घालायला हवा”, असं मत मुंबईतल्या आगीबाबत भाजप खासदार हेमा मालिनी यांनी दिली होती. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी काय विधान केलं आहे.