मुंबई : बेस्टच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर
Continues below advertisement
आज मध्यरात्रीपासून बेस्टच्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून बेमुदत बंद पुकारला आहे. पण बेस्ट कामगार कृती समितीमध्ये मात्र फूट पडली आहे. या संपात शिवसेनेची बेस्ट कामगार संघटना सहभागी होणार नाही. तर भाजप बेस्ट कामगार संघटनाही आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेणार आहे.
Continues below advertisement