मुंबई : दादर पूर्वेकडील शारदा सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय

Continues below advertisement
मुंबईतल्या दादर पूर्वमधील शारदा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादरमधल्या मराठी वर्गाचं हक्काचं थिएटर म्हणून शारदा थिएटरकडे पाहिलं जायचं. मात्र आता हेच थिएटर बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram