मुंबई : संविधान रॅलीच्या निमित्ताने शरद यादव यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
मुंबईत आज प्रजासत्ताकदिनानिमित्त विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे...थोड्याच वेळात निघणाऱ्या या रॅलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जदयू नेते शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडियावर याची सांगता होणारय. महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनाही या रॅलीमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं गेलंय.. या रॅलीच्या समारोपावेळी कोणतीही सभा अथवा घोषणा दिल्या जाणार नाहीत.
Continues below advertisement