मुंबई: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी, शरद पवार उपस्थित राहणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या होणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. कुमारस्वामी उद्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, केरळचे मुखय्मंत्री पी विजयन, तेलंगनाच्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याद्वारे 2019 च्या निवडणुकीसाठी मोदीविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न राहतील