मुंबई : 'पद्मावत' सिनेमाच्या पाठिंब्यावरून मनसेमध्ये फूट
Continues below advertisement
पद्मावत सिनेमाच्या पाठिंब्यावरून मनसेमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. कारण पद्मावतला सुप्रिम कोर्टानं हिरवा कंदील दिल्यानं शालिनी ठाकरेंनी पद्मावतला पाठिंबा दर्शवला तसंच महाराष्ट्रात त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही घेतली. मात्र, शालिनी ठाकरेंचं हे वैयक्तिक मत असल्याचा दावा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. तसंच सुरक्षेची जबाबदारी मनसेची नाही असंही म्हटलं आहे.
Continues below advertisement