मुंबई : सहाव्या दिवशी शेअर बाजारात तब्बल 1200 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

Continues below advertisement
सहाव्या दिवशी बाजार उघडताच मोठी पडझड पाहायला मिळाली.  आज सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला.  यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटी रुपये बुडाल्याच्या अंदाज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram