मुंबई : सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
Continues below advertisement
सुबोध जयस्वाल यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. जयस्वाल हे १९८५ च्या बँचचे आयपीएस अधिकारी असून, सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत. तर सध्याचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सेवाज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement