मुंबई: सेल्फी विथ फार्मर, सदाभाऊंचे अधिकाऱ्यांना आदेश

Continues below advertisement
एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना सेल्फी विथ फार्मरचे आदेश दिले आहेत. खरीपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी बांधावर जाऊन सेल्फी घ्यावी असा आदेश सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.  हा आदेश आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकालाही लागू आहे. दरम्यान शेतकऱ्य़ांनी आज नागपूरात रस्त्यावर शेतमाल आणि दूध ओतून सरकारचा निषेध केला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram