मुंबई :आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सेबीची नोटीस

Continues below advertisement
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांना सेबीनं नोटीस बजावली आहे. व्हिडीओकॉन ग्रुप आणि न्यूपॉवर ग्रुपसोबत केलेल्या अवैध व्यवहाराप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीद्वारे व्हिडीओकॉन ग्रुप आणि न्यूपॉवर ग्रुपसोबत झालेल्या व्यवहारांची माहिती मागवण्यात आली आहे. न्यूपॉवर या कंपनीत चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे आर्थिक हीतसंबंध असल्याचं कळतंय. आयसीआयसी बॅकेकडून सर्व नियम डावलून व्हिडीओकॉन समुहाला ३ हजार २५० कोटींचं लोन देण्यात आलं होतं. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram