Rain News | अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर | ABP Majha
Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे उद्या अनेक जिल्ह्यातल्या शाळांना सट्टी जाहीर करण्यात आलीय. नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पावसाचा अंदाज घेऊन इतर जिल्ह्यातल्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात येऊ शकते. पुणे विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजसना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
Continues below advertisement