Chandrayaan 2 | चांद्रयान-2 साठी चिमुकल्यांची बाप्पाला प्रार्थना | ABP Majha
Continues below advertisement
चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रम सुस्थितीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर, चांद्रयान मोहिमेच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केलीय.
Continues below advertisement