मुंबई : स्कूल बस उद्या बंद, एकदिवसीय संपाची हाक
Continues below advertisement
स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने उद्या (20 जुलै) एकदिवसीय बंद जाहीर केला आहे. विविध मागण्यांसाठी हा बंद असेल. त्यामुळे स्कूल बस, खासगी बस, ट्रक, टेम्पो, प्रायव्हेट कॅब बंद राहतील.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस चालू ठेवाव्यात, असेही असोसिएशनने म्हटले आहे. तसेच, एकदिवसीय संपाचा निर्णय उशिरा कळवत असलो, तरी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाच पर्याय नव्हता, असेही असोसिएशनचे म्हटले आहे.