मुंबई : सतीश माथूर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त, पोलीस दलाकडून मानवंदना
Continues below advertisement
राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना पोलिस दलामार्फत मोठ्या आदराने आणि दिमाखदार सोहळ्यानं निरोप देण्यात आला. माथूर यांची एका फुलानं सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांच्या बँड पथकानं वादनही सादर केलं. माथूर यांच्या जागी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची राज्याचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पडसलगीकर यांनी आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला.
Continues below advertisement