मुंबई: मिलन सब वेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील खड्डे मध्यरात्री बुजवले

Continues below advertisement
मुंबईतल्या मिलन सब वेकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरचे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मध्यरात्री बुजवण्यात आलेत..संपूर्ण मध्यरात्र या रस्त्याचं काम सुरु होतं...या रस्त्यांवर आता पेव्हर ब्लॉक्स बसवले जाणार असल्याची माहिती मिळतीय... दोन दिवसांपूर्वी या रस्त्याच्या ठेकेदाराला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या होत्या... मध्यरात्री जेव्हा हे काम सुरु होतं, तेव्हाही पोलीस आणि मनसे कार्यकर्ते  तिथे उपस्थित होते... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram