मुंबईवर मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचाच हक्क : संजय राऊत
Continues below advertisement
काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आल्यानंतर मनसे गटनेता संदीप देशपांडेंना अटक करण्यात आली. पण या हल्ल्यापाठीमागे राजकारण असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Continues below advertisement