मुंबई : नगरमधील शिवसैनिक हत्या प्रकरण : आम्ही पाठिवर नाही, तर छातीवर वार करु : संजय राऊत
Continues below advertisement
केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या 2 शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर 10 जणांना 10 तारखेपर्यंत कोठडीत डांबण्यात आलं. काल शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुंबे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनं संगनमतानं हत्या केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
Continues below advertisement