Nawab Malik | भाजपच्या गुंडगिरीच्या आरोपात तथ्य, संजय राऊतांच्या सुरात नवाब मलिकांचा सूर | ABP Majha

Continues below advertisement
भाजप गुंडांचा वापर करत असल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलंय..शिवसेनेनं सत्तास्थापनेची भूमिका घेतली तर राष्ट्रवादी विचार करेल असंही मलिक म्हणालेत..शिवाय शरद पवारांवर प्रेम असल्यानंच लोकांकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचं दावेदार मानलं जात असल्याचं मलिकांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram