मुंबई : युतीबाबत पेरलेल्या बातम्या, आमची भूमिका ठाम : संजय राऊत

Continues below advertisement
भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या भेटीत 2014 च्या लोकसभेच्या युतीसाठीचा फॉर्म्युला शिवसेनेनं स्वीकारलाय, किंवा तेलगु देसमची मंत्रिपदं सेना स्वीकारणार या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत, असं  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram