Maharashtra Govt Formation | मुख्यमंत्रिपदासह सत्तेचं समसमान वाटप हीच शिवसेनेची भूमिका : संजय राऊत |ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्रिपदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपने दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक सूर आळवळ आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
Continues below advertisement