मुंबई : हॉटेल मालकांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक, संजय निरुपम यांचा खळबळजनक आरोप

Continues below advertisement
कमला मिल आगीसाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहताच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाच चौकशी करायला लावणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना निलंबित करुन चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.

कमला मिल आग प्रकरणात संजय निरुपम यांनी थेट मुख्यंत्र्यांनाही लक्ष्य केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram