मुंबई : आमचं उपोषण तीन तासांचं आणि सांकेतिक, संजय निरुपमांची भाजपसह मीडियावरही आगपाखड
Continues below advertisement
खरंतर आतापर्यंत तुम्ही आजवर एक दिवसाचं, दोन दिवसाचा अथवा आठ दिवसाचं उपषोण किंवा उपवास बघितलं असेल. पण पण कधी इन्स्टंट उपवास एेकला आणि बघितसलाही नसेल... मात्र काँग्रेसने आज देशाला इन्स्टंट उपवास हा नवा पर्याय दिला आहे. अॅट्रसिटी कायद्यातील बदलांना विरोध, भारत बंदवेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांविरोधात काँग्रेसनं आज देशभरात तीन ते चार तासांचा इन्स्टंट उपवास केला.
Continues below advertisement