मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम नजरकैदेत?
Continues below advertisement
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केलाय.. भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केल्याचंही निरुपमांचं म्हणणं आहे...
Continues below advertisement