मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर काहीही धडा घेतला नाही - निरुपम

Continues below advertisement
मुंबईतल्या एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सरकारनं काहीही धडा घेतला नाही. असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram