Kolhapur Flood Effect | महापुरामुळे एकट्या कोल्हापुरात ऊस उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महापुरामुळे एकट्या कोल्हापुरात ऊस उत्पादकांचं तब्बल 800 ते 1000 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे. कोल्हापुरात एकूण पावणे 4 लाख एकर ऊसाचं लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी 1 लाख 19 हजार एकरवरील ऊसाचं नुकसान झालंय.