मुंबई : बचेंगे तो और भी लड़ेंगे : छगन भुजबळ
तब्बल अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी नेते समीर भुजबळ तुरुंगाबाहेर आले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतण्या तुरुंगात होते. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी निवासस्थानी छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना छगन भुजबळांनी केली.
दरम्यान सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी सिद्धीविनायक आणि अंजिरवाडी गणपतीचं दर्शन आहे.. मनी लॉण्डरिंग अॅक्टच्या प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा आहे. समीर भुजबळ यांनी त्यापैकी एक तृतीयांश कालावधी गजाआड काढला आहे.