मुंबई : 2015 साली संभाजी निलंगेकरांकडून बँकांनीच 41 कोटी रुपये नाकारले!
Continues below advertisement
राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या कर्जाबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संभाजी निलंगेकरांनी 2015 साली बँकेला 41 कोटी रुपये देऊ केले होते. मात्र बँकांनी घेण्यास नकार दिला आणि आता 76 कोटींचं कर्ज अवघ्या 25 कोटीत सेटलमेंट केली.
संभाजी निलंगेकरांवर महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक का मेहेरबान असा प्रश्न एबीपी माझाने विचारला होता. एबीपी माझाने यासंदर्भातील बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही निलंगेकरांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.
निलंगेकर बँकेचे जावई आहेत का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.