मुंबई : श्वास मोकळा झाला! गुदमरलेल्या देशाची कहाणी, सामनातून निशाणा
Continues below advertisement
चार न्यायाधीशांनी सरन्यायाधींशांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आज पहिल्यांदाच कोर्टाचं कामकाज सुरु होणार आहे.
त्यामुळे न्यायाधीशांच्या वादावर तोडगा निघणार की वाद आणखी चिघळणार हे पाहणं महत्वाचं आहे.
वादावर तोडगा काढण्यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात चर्चा होऊ शकते.
हा वाद मिटेपर्यंत प्रमुख खटल्यांची सुनावणी वरिष्ठ पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर व्हावी, अशी भूमिका सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने घेतली आहे. यासंदर्भात दुपारी एक वाजता बार काऊंसिल पत्रकार परिषदही घेणार आहे.