मुंबई: शेतकऱ्यांच्या 'थप्पड की गुंज' सरकारच्या स्मरणात राहील: सामना

Continues below advertisement
शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहिल. अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचे धाडस सरकार यापुढे करणार नाही, अशा शब्दात किसान लाँग मार्च आंदोलनावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram