BEST Employee | बेस्ट कामगारांच्या पगारात 5 ते 12 हजारांची वाढ होण्याची शक्यता | ABP Majha
Continues below advertisement
बेस्ट कर्मचारी आणि वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेमध्ये आज कामगार करार झाला, त्यानुसार कामगारांच्या पागारात ५ ते १२ हजार रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास जाणारी ही वाढ असल्याचा दावा बेस्ट कामगार सेनेनं केला आहे. मात्र ही वाढ तुटपूंजी असल्याचं दावा करत बेस्ट कामगार कृती समितीनं आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.