मुंबई : सचिनच्या वाढदिवसाचं चाहत्यांकडून जंगी सेलिब्रेशन
Continues below advertisement
सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला त्याला पाच वर्ष झाली आहेत. पण मास्टर ब्लास्टरचा वाढदिवस आजही त्याच्या चाहत्यांनी मोठ्या थाटात साजरा केला. पाहा आमचे प्रतिनिधी सिद्धेश कानसेनं सचिनच्या चाहत्यांशी साधलेला संवाद.
Continues below advertisement