बर्थ डे स्पेशल : सचिनची कहाणी, नितीनदादाच्या जुबानी
आजचा दिवस म्हणजे देवाचा जन्म. हो... सचिन तेंडुलकर नावाच्या देवाचा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस. क्रिकेटचा देव सचिन आज 46व्या वर्षात पदार्पण करतो आहे. यानिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी सचिनचे लाडके दादा नितीन तेंडुलकर यांची संग्रहित मुलाखत खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी...