मुंबई : मालाडमधील शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या

Continues below advertisement
शिवसेना नेत्यांच्या हत्येचं सत्र अद्याप सुरुच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram