मुंबई : आधी शेतकरी, आता व्यापारी; 'सामना'तून फडणवीस सरकारची खरडपट्टी

Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या संपावरुन शिवसेनेनेही 'सामना'तून सरकारवर शरसंधान साधलं आहे. परवाच एका आडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांचं नाव लिहून आत्महत्या केली होती. त्यावरुन 'सामना'तून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram