स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मराठी चालकांची 'एस 3' कॅब सेवा
Continues below advertisement
ओला आणि उबर या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मराठी चालकांनी आणि काही संघटनांनी एकत्र येऊन नवीन टॅक्सी सेवा सुरु केली आहे. सह्याद्री स्मार्ट सेफ प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एस 3 असं या नव्या सेवेचं नाव आहे. मुंबईतील रस्त्यावर आता मराठी चालकांच्या प्रयत्नातून तयार झालेली एस 3 कॅब धावताना दिसणार आहे. ओला, उबर यांसारख्या कंपन्यांच्या कॅब अॅपच्या माध्यमातून वापरणाऱ्या ग्राहकांना एस 3 कॅब हा नवा पर्याय मिळणार आहे.
Continues below advertisement