मुंबई : जेएनपीटीमधील गोदामातून 50 कोटींचं 'फायटर' ड्रग जप्त

Continues below advertisement
महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं केलेल्या कारवाईत मुंबईतील जेएनपीटी येथील गोदामातून 50 कोटींचे फायटर ड्रग जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग आयसिसद्वारे वापरलं जात असल्याचा संश्य आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram