Rs.2000 | दोन हजारांची नोट बंद होणार ही केवळ अफवा : आरबीआय | ABP Majha

Continues below advertisement
दोन हजाराची नोट बंद होणार नाही. असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांची नोट बंद होणार आहे. आणि त्यासाठी आरबीआयने सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पण यासंदर्भात आज रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिलं आहे. दोन हजाराची नोट बंद होणार नाही. आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या नाहीत. असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram