मुंबई: रुफटॉप हॉटेलांचा मार्ग मोकळा?

Continues below advertisement
रुफ टॉप पॉलिसीला आयुक्तांनी आपल्या अधिकारात आधीच मंजुरी दिली होती. त्यामुळे आता यावर चर्चेची गरज नसल्याचं महापौरांनी काल सभागृहात स्पष्ट केलं.  रुफ टॉप विषयी चर्चेची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, ही मागणी महापौरांनी फेटाळत यावर चर्चा करण्याची गरज नसल्याचं महापौरांनी सांगितलं. यावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे आयुक्तांनी लागू केलेली रुफ टॉप हॉटेलची पॉलिसी लागू होईल हे स्पष्ट झालंय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रुफ टॉप हॉटेलला मंजुरी देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram