मुंबई : मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या 96 दोषी अभियंत्यांना पालिकेचा दणका
Continues below advertisement
मुंबईतील 34 रस्त्यांचा पालिकेचा चौकशी अहवाल आज आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला आहे. यात 100 पैकी 96 अभियंते दोषी आढळले असून केवळ 4 अभियंते निर्दोष असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईसह परिसरातील 234 रस्त्यांपैकी 34 रस्त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी 100 अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. 100 पैकी फक्त चारच अभियंते निर्दोष आढळले आहेत, तर तब्बल 96 अभियंत्यांनी मुंबईच्या रत्यांना खड्ड्यात घातल्याचं समोर आलं आहे.