मुंबई : होळी खेळताना दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2018 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकीकडे धुळवडीचा उत्साह सुरु असला तरी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. याचा आढवा घेतला आमचे प्रतिनिधी अमेय राणेनं