मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर शस्त्रांची विक्री का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डिजीटल इंडिया म्हणत आपण छोट्या-मोठ्या सगळ्याच गोष्टींची खरेदी ऑनलाईन सुरु केली. मात्र या ऑनलाईन खरेदीने दंगलही भडकू शकते, याची कोणी कल्पनाही केली नसेल. औरंगाबादमध्ये एका टोळीने फ्लिपकार्टवरुन चक्क तलवारी ऑर्डर केल्या. त्यामुळे औरंगाबादच्या दंगलीचं फ्लिपकार्च कनेक्शन तर नाही ना, असा संशय आता व्यक्त होत आहे.
दरम्यान ऑनलाईन शस्त्र खरेदी कशी करता येतात आणि अशा खरेदीमागची कारणं काय सांगत आहेत आमचे प्रतिनिधी य़ोगेश माने...
दरम्यान ऑनलाईन शस्त्र खरेदी कशी करता येतात आणि अशा खरेदीमागची कारणं काय सांगत आहेत आमचे प्रतिनिधी य़ोगेश माने...